कुलवृत्तांतासाठी काम केलेल्यांची नावे.
- गोपाळ बाळकृष्ण मेहेंदळे.
- मधुकर मेहेंदळे.
- वैजनाथ मेहेंदळे.
- महादेव मेहेंदळे.
- सदाशिव मेहेंदळे.
- भगवान भिकाजी मेहेंदळे.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करुन ज्यांनी इतिहास
घडविला त्या गतकालीन कर्तबगार कुलबंधू-भगिनींना
हा कुलवृत्तांत कृतज्ञतापूर्वक समार्पित